शालेय विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या सर्व उमेदवारांसाठी उपयुक्त असे अॅप. YP Academy च्या अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षकांचे मार्गदर्शन या अॅप द्वारे विद्यार्थ्यांना मिळवता येईल. App Features:शालेय अभ्यासक्रम (इ 10/12 वी)स्पर्धा परीक्षा (पोलिस भरती, शिक्षक भरती, पोस्ट ऑफिस भरती etc)स्पर्धा परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषणTAIT मार्गदर्शननोकर भरती जाहिरातीCurrent AffairsMCQ QuizzesDownloadable PDF NotesImportant Notifications